Terms and Conditions

या वेबसाईट वर लिस्ट असणारे बिझनेस लिस्टिंग हे त्या बिझनेस च्या मेंबर्स बरोबर बोलूनच करण्यात आलेले आहेत. हे लिस्टिंग बनवताना बिझनेस ओनर्स ने पाठवलेल्या इमेजेस आणि व्हिडिओज ह्यावर आमचा कोणताही कॉपीराईट नाहीये.

– आम्ही कोणताही डेटा इतर वेबसाईट बरोबर शेअर करत नाही.
– आपल्याला काही चुकीचे आढळल्यास आम्हाला संपर्क साधा.
– या बिझनेस डिरेक्टरी चा उद्देश छोट्या व्यवसायिकांना एक मंच उभारून देणे हा आहे.
– बिझनेस ओनर आणि कस्टमर यांमध्ये होणाऱ्या व्यवहाराला वेबसाईट जवाबदार नाही.
– आपण वापरलेल्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस बद्दल आपण इथे रिव्हियू / फीडबॅक देऊ शकता.
– आम्ही आता कोणत्याही व्यवसायिकांकडून तसेच ग्राहकाकडून कोणतेही फी / पैसे घेत नाहीये.