Location

INTELLIGENT BIRD NETTING

कबुतर आपल्या गॅलरी, खिडक्या, सोसायटी कॉमन duct मध्ये व कंपनी मध्ये पण कबुतरांच्या विष्ठा होतात त्यामुळे आपणास त्रास( आजार) होतो. त्यापासून वाचण्यासाठी आपण कबुतर नेट आणि spike लावून देतो. – Madhav Holkar Contact Details [sitepoint_contact_form] Intelligent Bird NettingAddress: Office 16, BHAGWANT RESIDENCY,RAIKAR MALA DHAYARI PUNE 411041

INTELLIGENT BIRD NETTING Read More »

Swarali Jyotish

\”स्वराली ज्योतिष व वधू वर गुणमेलन तज्ञ\” ही सेवा फोनवरून किंवा प्रत्यक्ष मार्गदर्शक सेवा आहे. \”स्वराली ज्योतिष\” हे केवळ आपल्या जन्म तारीख, जन्म वेळ व जन्म ठिकाण यांच्या गणिती अभ्यासानुसारच तुम्हाला योग्य ते प्रॅक्टिकल मार्गदर्शन देण्यासाठीच आहे. अंधश्रद्धेला थारा नाही. दक्षिणा जमेल तेवढीच इच्छेनुसारच असते. तरी वेळच्यावेळी जरूर लाभ घ्यावा. धन्यवाद व शुभेच्छा! Contact Details

Swarali Jyotish Read More »

Anahat Music Classes

गायन (शास्त्रीय व सुगम ), हार्मोनियम , तबला, ढोलकी चे क्लासेस घेतले जातील. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय परीक्षांची तयारी, साथसंगत आणि स्वतंत्र कार्यक्रम या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात येईल. गायन, हार्मोनियम शिक्षकप्रतीक जोशी (संगीत अलंकार) तबला ढोलकी शिक्षकस्वानंद करंदीकर (तबला विशारद) Contact Details [sitepoint_contact_form] Anahat Music ClassesAddress: Asawari, Nanded City, Pune – 411041.

Anahat Music Classes Read More »

English with Preity – Spoken English Classes

🗣️ Speak Fluent English with Confidence ✅ See the difference in just 2 weeks! 🔹 Course Includes:* learn Correct Pronunciation * Daily Conversation Practice* Vocabulary & Grammar* Interview Preparation Included* Confidence-Building SessionsSoft skill & Public speaking — 🎯 Ideal For:Students | Job Seekers | Homemakers |Teachers l Professionals Why Us?✔️ Friendly Teaching✔️ Flexible Batches✔️ Affordable

English with Preity – Spoken English Classes Read More »