![]()
🪷 ।। श्रीकृष्णार्पणमस्तू।। 🪷
FSSAI No: 21523079001614
🌟गीर गायीचे शुद्ध तुप – आरोग्याचा खजिना!🌟
नववर्षानिमित्त आता आमची गुरुकृपा सेवा आपल्या नांदेड सिटीतही उपलब्ध!!!
(नांदेड सिटीत फ्री होम डिलीव्हरी)
आमच्याकडे उच्च गुणवत्तेचे स्वतःच्या गीर गायीचे A2 शुद्ध वैदिक बिलोना पद्धतीने बनवलेले सात्विक तुप विक्रीसाठी उपलब्ध आहे. आपल्या व आपल्या कुटुंबातील लहान-मोठयांच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असलेले हे तुप आजच खरेदी करा!
एकदा घ्याल तर पुन्हा आवर्जुन मागाल.
महत्वाचे :-
☘️ इतरत्र प्रमाणे आम्ही गायींना एकाच ठिकाणी बांधून ठेवत नाही. आमच्या गायी मोकळ्या असतात. मोकळ्या वातावरणात असल्याने त्या स्वच्छंदी आणि मनाने शांत आहेत.
☘️ वैयक्तिक व्यवसाय असल्याने आमचे दर माफक आहेत.
250 ग्राम – 440 ₹
500 ग्राम – 900 ₹
1 किलो – 1800 ₹
आमच्याकडील गीर गायीचे A2 शुद्ध सात्विक तुप वापरून बघा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. 🌿🙏🏻
– Shreyas Gavande
Contact Details
[sitepoint_contact_form]
Shreekrushna Milk Products
Address: Lalit, Nanded City, Pune – 41
VIDEOS
