gadi chatai

गादी चटई एक युनिक प्रॉडक्ट

गादी आणि चटई या दोन्हींची अनुभूती देणारा हा एक उत्तम प्रॉडक्ट आहे. सहज कुठेही नेता येणारी, फोल्ड होणारी आणि गादी सारखी मऊ, उबदार अशी ही गादी कम चटई प्रत्येक घरासाठी उपयुक्त आहे. पाहुणे मंडळी आली, प्रवासाला जायचं असेल तर या गादी चटईचा खूपच फायदा होतो. लहान मुलांना व वयस्कर मंडळीना ही गादी चटई सहजपणे घालता

गादी चटई एक युनिक प्रॉडक्ट Read More »