हेल्थ इन्शुरन्स घेताना लक्षात ठेवायच्या गोष्टी
\” फायद्याची गोष्ट \” तुमची health insurance policy तुमच्या कंपनी कडून मिळालेली असेल तर नक्की खालील वाक्ये वाचा. 1) कंपनी आपल्या एम्प्लॉईज ला साधारण 1-3 लाखापर्यंतची मेडिक्लेम policy देते.जे कि आताच्या महागाईच्या जमान्यात पुरेसे नाही.10-15 लाखाचे कव्हर असणे गरजेचे आहे. मोठे आजारपण आले तर कमीतकमी 10 लाख खर्च येतो. 2) कंपनी ग्रुप policy करते ती […]
हेल्थ इन्शुरन्स घेताना लक्षात ठेवायच्या गोष्टी Read More »
