![]()
नमस्कार,
मी गौरी गिजरे
मी Insurance sector मधे काम करते, मी खालील सेवा देते.:-
- LIC
- Financial planning
- Family protection
- Retirement planning
- Child education
- Term insurance
या व्यतिरिक्त मी आरोग्यविमा देते ज्याचा उपयोग दवाखान्यासाठी आणि लहानमोठ्या ऑपरेशन्ससाठी होतो,
त्याचप्रमाणे आपल्या regular OPD करतासुद्धा आरोग्यविमा मिळतो,हे बर्याचजणांना माहिती नसतं,तो जर पन्नास वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच काढला,तर पन्नाशीनंतर किंवा विमा काढल्यापासून जो औषधांचा खर्च असतो ,तो कंपनी करते.
अशा प्रकारे लोकांना योग्य मार्गदर्शन देऊन उपयुक्त विमा पाॅलिसी घ्यायला मी मदत करते.
याव्यतिरिक्त मी Travel insurance, Car Insurance आणि Home insurance सुद्धा देते. आणि जुन्या कोणाच्या पॉलिसीज आहेत ,त्या पॉलिसी बद्दल काही माहिती नसल्यास ,त्या पॉलिसी जाणून घेण्यासाठी सुद्धा मदत करू शकेन आणि तुम्हाला माहिती देऊ शकेन,
माझे ध्येय तुमच्या गरजांनुसार सर्वोत्तम विमा पर्याय आहेत याची खात्री करणे आहे.
लोकांचे पैसे कसे वाचतील आणि त्यांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल याचा विचार मी नेहमी करते आणि त्याचप्रमाणे उपयुक्त सल्ला देते.
ज्यांना योग्य गुंतवणूक करायची आहे त्यांनी मला काॅटॅक्ट करा.
Contact Details
[sitepoint_contact_form]
Gauri Financial Services
Address: Mahadev pooja CHS
sai baba nagar, near Holy cross school, navghar rd, Bhayandar east, Mumbai – 401105
