Gauri Financial Services
नमस्कार,मी गौरी गिजरेमी Insurance sector मधे काम करते, मी खालील सेवा देते.:- LIC Financial planning Family protection Retirement planning Child education Term insurance या व्यतिरिक्त मी आरोग्यविमा देते ज्याचा उपयोग दवाखान्यासाठी आणि लहानमोठ्या ऑपरेशन्ससाठी होतो,त्याचप्रमाणे आपल्या regular OPD करतासुद्धा आरोग्यविमा मिळतो,हे बर्याचजणांना माहिती नसतं,तो जर पन्नास वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच काढला,तर पन्नाशीनंतर किंवा विमा काढल्यापासून […]
Gauri Financial Services Read More »
