Rahul Art
बोरोसील काचेचे दिवे. सुबक नक्षीकाम केलेले वेगवेगळ्या आकाराचे काचेचे दिवे मिळतील. बोरोसिल काच असल्यामुळे काच कितिही गरम झाली तरी तडकत नाही. काच असल्यामुळे दिवा लावल्यावर खूप सुंदर दिसतो. हा दिवा दररोज देवापुढे वापरता येतो शिवाय छोट्या किंवा मोठ्या समारंभामध्ये भेटवस्तू म्हणूनही उपयुक्त. अगदी 4 ईंचा पासून ते 15 ईंचा पर्यंत, 2 तासांपासून ते 20 तासांपर्यंत […]
