Food & Tiffin Services Pune

Mahajan Mangoes

आमचे गाव दापोली. आम्ही गेली सहा वर्षे पुण्यात आणि त्यापूर्वी ठाण्यात आंबे विकत आहोत. देवगड आणि रत्नागिरी हापूस व पायरी आंबे आम्ही संपूर्ण पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये घरपोच देतो. बहुतांश भागांमध्ये मोफत घरपोच सेवा पुरवितो. Ratnagiri Alphonso Mango Ratnagiri Payari Mango Devgad Alphonso Mango Devgad Payari Mango Ratnagiri Alphonso Mango Pulp – Archana Mahajan

Mahajan Mangoes Read More »

Shreepad Gruh Udyog

लाडू प्रकार: 1 पौष्टिक लाडू 2. गुळपापडी लाडू 3.डिंक ड्रायफ्रूट लाडू 4. मेथी डिंक ड्रायफ्रूट लाडू 5. शेंगदाणा लाडू 6.शेंगदाणा गुलकंद लाडू 7. नाचणी लाडू . 8. रवा नारळ लाडू 9. रवा बेसन लाडू 10. बेसन लाडू 11.मखणा लाडू 12. रवा लाडू 13. शिगाडा लाडू ( उपवास पण चालतो } 14. मूग लाडू. 1. धान्य

Shreepad Gruh Udyog Read More »

उज्वला गृह उद्योग

महिलांना नेहमी एक चिंता भेडसावते ती म्हणजे पिठांची.ब्रँडेड पीठ मनाप्रमाणे मिळत नाहीत, आणि गिरणीत जाऊन पीठ दळून आणायला वेळ मिळत नाही किंवा जमत नाही. मग चांगली ताजी आणि निर्भेळ पीठ कुठे बरं मिळणार? यावर खात्रीशीर उपाय म्हणजे उज्वला गृह उद्योग, माणिक बाग, सिंहगड रोड, पुणे 51 यांची ताजी सकस आणि निर्वेळ पीठ. आमच्याकडे लोकवान, सिहोर,

उज्वला गृह उद्योग Read More »

J S Enterprises

नमस्कार मी अभय जोशी निगडी पुणे 44 ओनर जे . एस.एंटरप्राइजेस.निगडी पुणे. आपली खरेदी आपल्या माणसांकडून या उद्देशाने सुरू केलेला माझा हा बिजनेस 2019 पासून सुरू आहे. कुरियर सर्विस पासून सुरू झालेला हा व्यवसाय आता रिटेलिंग आणि डिस्ट्रीब्यूशनशिप मध्ये स्थिर झालेला आहे. माझ्याकडे रेडी टू इट आणि रेडी टू कुक पदार्थांबरोबर फरसाणचे विविध प्रकार उपलब्ध

J S Enterprises Read More »

Shendye Ambewale

शेंड्ये आंबेवाले – खरी आणि अस्सल चव माझ्या वडिलांचा जन्म रत्नागिरीतला त्यामुळे रत्नागिरी हापूस आंबा व्यवसाय त्यांनी पुण्यात त्यांच्या शिक्षण – नोकरी सोबत सूरू केला आणि कालांतराने तो मी पुढे चालू ठेवला. रत्नागिरी हापूस आंब्या सोबत, रत्नागिरी हापूस आंबा पल्प, रत्नागिरी हापूस आंबा मावा, फणस गरे, आमसुलं, कोकम सरबत, आगळ, असा कोकण मेवा ही हळू

Shendye Ambewale Read More »

Isha Foods

TASTEZ – Instant Flavours, Instant joy आता आपला दिवस आनंदी करा आमच्या Instant Milkshakes सोबत. Instant Milk shake हे झटपट तयार होणारे पेय आहे. ज्यामध्ये दूध पाउडर, साखर अणि विविध फळांचे स्वाद वापरले आहेत. हे गार किंवा गरम दुधात वापरता येते त्यामुळे आपण वर्षभर त्या स्वादाचा आनंद घेऊ शकतो.गुलाब, पिस्ता, स्ट्रॉबेरी, बटरस्कॉच चॉकलेट, पेरू, ओरिओ,

Isha Foods Read More »