Health & Fitness Thane

Aditya Bhagwat Healing Services

पुष्पौषधी भीती, नैराश्य, चिंता, तणाव, अति संवेदनशिलता, न्यूनगंड अश्या नकारात्मक भावना आळशीपणा, कामचुकारपणा, हुकुमशाही वागणे, इतरांना टोचून बोलणे, सतत इतरांच्या चुका काढणे, इतरांना दोष देणे अश्या नकारात्मक सवयी आत्मविश्वासाचा अभावएकाग्रतेचा अभावनिर्णय घेता न येणे या आणि अश्या कित्येक समस्या पुष्पौषधींच्या मदतीने सुटू शकतात प्राणिक हिलिंग👉Aura Cleaning👉Balancing Chakras👉Removing ill energies which makes us ill👉Providing Positive energies

Aditya Bhagwat Healing Services Read More »