गुढीपाडवा स्पेशल – अस्सल कोल्हापुरी चवीची झणझणीत भेट
✨ गुढीपाडवा स्पेशल – अस्सल कोल्हापुरी चवीची झणझणीत भेट!✨ गुढीपाडवा म्हणजे नव्या सुरुवातीचा सण, आणि या मंगलप्रसंगी तुमच्या घरात यायला हवी अस्सल कोल्हापुरी घरगुती चव! घरच्या घरी पारंपरिक पद्धतीने डंकावर कुटलेली, जशी आजीच्या हातची कांदा-लसूण चटणी – खमंग, झणझणीत आणि अप्रतिम! 🎉 फक्त गुढीपाडव्याच्या निमित्ताने – खास सणासुदीची ऑफर! 🎉 ✅ ३ किंवा ५ किलो […]
गुढीपाडवा स्पेशल – अस्सल कोल्हापुरी चवीची झणझणीत भेट Read More »
