गजलक्ष्मी फूड्स

\"gajlaxmi2\"
\"gajlaxmi1\"
\"gajlaxmi4\"
\"gajlaxmi3\"

गजलक्ष्मी फूड्स – आपणासाठी घेऊन आले आहे खास घरगुती पद्धतीने बनवलेले उत्कृष्ट व दर्जेदार आरोग्यदायी कुकीज. लहान मुलांपासून ते आजी-आजोबांपर्यंत सर्वांना आवडतील.

आमच्या कुकीजचे वैशिष्ट्ये
– कसल्या हि प्रकारची भेसळ नाही.
– प्रत्येक कुकीज मध्ये @ 60-70% गहू आटा.
– तेल किंवा डालडा तर मुळीच नाही
– खास गहू – शुद्ध तूप / गूळ या पासून बनवलेले.
– मधुमेह / शुगर असलेल्याना ही याचा आस्वाद घेता येईल.
1.गहू (मैदा फ्री)
2.नाचणी (मैदा व शुगर फ्री)
3.मल्टीग्रेन (मैदा व शुगर फ्री)
4. कोकोनट (मैदा फ्री)
5. पिस्ता प्रीमियम (मैदा व शुगर फ्री)
6.डाइट (मैदा व शुगर फ्री)
7. चोको चिप्स
8.आमरस
9. जिरा नमकीन

Contact Details
[sitepoint_contact_form]

Gajlakshmi Foods
Address:
Mohan nagar, Dhankawadi, Pune 411043  Maharashtra.