Home Nursing Care Services – Bureau

Caretaker Services – Bureau

Caretaker, caregiver, nursing services at home

आपल्या प्रियजनांसाठी विश्वासार्ह आणि तज्ज्ञ सेवा, आपल्या घराच्या उंबरठयावर

सेवा क्षेत्र – पूर्ण पुणे

आमच्या सेवा:

  • प्रशिक्षित व अनुभवी नर्सिंग स्टाफ
  • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार IV कॅन्यूलेशन व इंजेक्शन
  • शस्त्रक्रियेनंतरची निगा
  • जखमांची निगा व ड्रेसिंग
  • कॅथेटर बसवणे व देखभाल, आरटी (RT) टाकणे
  • अंथरुणावर खिळलेल्या व पक्षघातग्रस्त रुग्णांची काळजी
  • बाळंतपणानंतर आई व बाळाची विशेष निगा
  • पार्किन्सन्स, वृद्ध व विशेष गरजांसाठी देखभाल
  • नियमित नर्सिंग तपासणी व आरोग्य मॉनिटरिंग

अनुभवी पेशंट केअरटेकर, आया, मामा – मावशी सेवा

Contact Details
[sitepoint_contact_form]

Home Nursing Care Services – Bureau
Address:
Kolhewadi, Sinhgad Road, Khadakwasla, Pune