नमस्कार मी तेजस पुणे येथे असतो मी मसाज थेरपिस्ट आहे 🕵🏻♂️(फक्त पुरुषांनकरिता)👨🎤
मी मसाज सेवा पुरवतो आपल्या घरी येऊन 🏚️
- ⛹️♂️खेळाडू ⛹🏼♂️
- जिम🏋🏻♂️ करणारे व🤼♀️ ट्रेनर
- तालीम करणारे 🥊
- तसेच सर्वप्रकराचे शारीरिक व मानसिक कष्ट करणाऱ्या साठी🧠💻🖥️📱⌚
- तसेच शरीराचा ताण कमी करण्यासाठी म्हणजे😊 सर्वांसाठीच फायदेशीर असलेली मालिश.
🟣मी शास्त्रिय पद्धतीने मसाज देतो
🟠तुमची मेडिकल गरज आणि तुमची requirement त्याप्रमाणे मसाज सेवा पुरवल्या जातात
🟢भारतीय व परदेशी पध्दतीची योग्य सांगड माझा मसाज सेवे मध्ये मी रुजू केली आहे
🔵माझा कडे Paralysis झालेल्या रुग्णांना पण मसाज दिला जातो
🟤आपल्या दैनंदिन आयुष्यातील कामाचा व मानसिक ताण मसाज ने जातो आणि मसाज सर्व वयोगटासाठी उपयुक्त आहे
🔷कोणाला आवश्यकता वाटल्यास नक्की कळवावे
⚜️मसाज ही अशी प्रकिया आहे ती अनुभव घेतल्या नंतर कळेल की आपणास किती आराम पडतो
😊ज्यांना आवशक्यता आहे त्यांनी जरूर या सेवेचा लाभ घ्यावा
मसाज सेवा – 👨🏻💼(फक्त पुरुषांनकरिता)🤴🏻
धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻
संपर्कासाठी
तेजस कऱ्हाडे
पंचकर्म थेरपिस्ट
पजियोथेरपिस्ट Assist आणि
Male Massage Therapist
Contact Details
[sitepoint_contact_form]
Business Name: Ganesh Holistic Wellness Clinic
Address: S, No. 38/1, Ground Floor, Flat No. 1,2, Shivprabha Co-op Hsg. Soc. C – Wing, Near Kothrud Ward Office, Pune – 411038
