MSEB Meter – Old Prepaid to New Prepaid Process

सर्व नांदेड सिटी मधील प्रिपेड ग्राहकांना सूचित करण्यात येते की, जुने प्रिपेड मीटर बदलून नवीन प्रिपेड मीटर बसवण्याचे काम पुढील पाच दिवसात सुरुवात होणार आहे. नवीन प्रिपेड मीटर ला रिचार्ज करण्यासाठी रिचार्ज सेंटर वर जाण्याची गरज भासणार नाही. ग्राहकास रिचार्ज साठी मोबाईल अँप देण्यात येणार असून त्यातूनच रिचार्ज करावे लागणार आहे. त्यासाठी ग्राहकांनी आपला मोबाईल व इमेल आयडी आद्ययावत करणे गरजेचे आहे. नवीन मोबाईल अँप ही संपूर्ण मोबाईल नंबर व मेल आयडी लिंक असल्याशिवाय रिचार्ज होणार नाही. त्यामुळे सर्वांनी पुढील तीन दिवसामध्ये आपले मोबाईल व ई-मेल आयडी महावितरण संकेतस्थाळावर (www.mahadiscom.in)जाऊन आद्ययावत करून घ्यावे.तसेच आपल्या जुना मीटर मधील शिल्लक रक्कम ही नवीन मीटर मध्ये ट्रान्सफर करण्यात येईल. तसेच मोबाईल अँप बाबत लवकरच सर्वाना अवगत करण्यात येईल.महावितरण आपल्या सेवेस सदैव तत्पर.
अतिरिक्त कार्यकारी अभियंता
वडगाव उपविभाग
धायरी पुणे.

काय आहे मीटर बदलण्याची पद्धत?

१. महावितरण च्या वेबसाईट वर रजिस्टर करायचे आहे का ? का डायरेक्ट अँप (महा विद्युत) मध्ये रजिस्टर करायचे आहे ?

तुमचा मीटर बदलल्यानंतर ३-४ दिवसांनी रेजिस्ट्रेशन करायचे आहे.

वीज बिलावर असेलला ग्राहक क्रमांक आणि मोबाइलला नंबर टाकून अँप ला रजिस्टर करा.

नंबर रजिस्टर नसेल तर आधी mahadiscom chya website वर आपला फोन नंबर आणि email ID update करावा लागतो.  Below are detailed steps.

1. Go to this site and update your mobile number and email ID – https://pro.mahadiscom.in/ConsumerInfo/consumer.jsp
BU  (Billing Unit): 4677

2. For Consumer No. & BU refer your electricity bill.

3. Wait for 10-15 minutes

4. Open Mahavidyut app

5. Click on Sign Up to create new account (Please Note – don\’t click on Login or forgot password… It won\’t redirect you anywhere)
6. Now add all the details to create new account, create password
7. Now login to your app using username and password.


२. विद्युत मीटर बदलण्याच्या दिवशी तुम्हाला आगाऊ कळवले जाते का?

मीटर बदलताना टेक्निशियन घरी येऊन inform करतात, की पुढच्या एखादा दुसरा तास लाईट नसेल.. पण 1-2 दिवसाची अँडव्हान्स नोटीस नाही मिळत.

३. किती वेळ लागतो मीटर बदलायला ? लाईट किती वेळ बंद राहते ?

साधारणतः 1 तास.

४. बॅलन्स ट्रान्सफर होतो का?

हो.. तुमचा previous balance आहे तसा ट्रान्स्फर होतो…
Safer side, ते technician तुमच्या ओल्ड बॅलन्स चा फोटो काढून घ्यायला सांगतात.. (in case, if balance do not get transferred then you can complain using your photo)

५. भाडेकरूंना काय ऑप्शन आहेत ? रजिस्टर मालकाच्या नंबर ने करायचे का भाडेकरूंच्या नंबरने?

रजिस्टर घरमालकाच्या नंबरने करा. लॉग इन आय डी पासवर्ड भाडेकरूंबरोबर शेअर करा

MSEB – Andriod / IOS App for New Prepaid Meter



Android – Maha Vidyut App



IOS – Maha Vidyut App

Contact Details
[sitepoint_contact_form]

Business Name
Address:
  Maharashtra.

List of Property Tax IDs – Nanded City, Pune

1 thought on “MSEB Meter – Old Prepaid to New Prepaid Process”

Comments are closed.