उत्तम दर्जाची डाळ आणि गव्हाचे पीठ वापरून काळजीपूर्वक प्रेमाने बनवलेल्या आमच्या खास पुरण पोळीचा आस्वाद घ्या आणि आनंदात डुबकी मारा. आमच्या पुरणपोळीचा प्रत्येक घास आपुलकीने आणि अप्रतिम स्वादानी भरलेला असतो.
जेव्हा आपण काहीतरी दर्जेदार घेऊ शकता तेव्हा सामान्य का घ्यावे? सण असो किंवा गोड खाण्याची इच्छा असो, आमची पुरण पोळी तुमचा आनंद द्विगुणित करेल.
आत्ताच ऑर्डर करा
किंमत: 1 पोळी – ₹35
Discover Authentic Puran Poli at ShahiPuranPoli, Exclusively in Pune! Indulge in Maharashtra\’s finest Puran Poli made with premium ingredients. Experience the rich heritage of Maharashtra food with us. Find the best Puran Poli near you in Pune.
Contact Details
[sitepoint_contact_form]
Suprriya’s Kitchen
Address: Madhuvanti, Nanded city, Sinhgad Road, Pune. Maharashtra.
