![]()
मर्म चिकित्सा ही औषधं विरहीत आयुर्वेदिक चिकित्सा आहे. सर्व प्रकारची दुखणी जसे सांधे दुखी, गुडघे, कंबर, मान मणक्याचे विकार, यासारख्या सर्व प्रकारच्या दुखाण्यांवर ही चिकित्सा अत्यंत उपयोगी आहे.
- गुडघ्याची शस्त्रक्रिया सांगितली असेल तर ही शस्त्रक्रिया आपण या चिकित्सद्वारे टाळू शकतो.
- Paralysis मधून बरे करण्यासाठी या चिकित्सा पद्धतीचा उपयोग होतो.
- रक्तदाब कमी करणे, acidity कमी करणे यासाठी सुद्धा ही मर्म चिकित्सा उपयोगी आहे.
- शारीरीक थकवा दूर करण्यासाठी मर्म चिकित्सा केली जाते.
मर्म चिकित्सा – (Advance Acupressure Therapy), full body relaxation, power meditation, personal counseling etc.
– Dr. Satyen Marathe
Ph. D. CMA, M Com, AMIE, PGDIBO
Contact Details
[sitepoint_contact_form]
Viva Advance Acupressure Therapy
Address: Flat 505, Audumbar Complex A Wing, Zeal College Road Narhe, Pune 411 041
