VS Photography

\"\"
\"\"
\"\"
\"\"

VS_Photography – I\’ll Capture your Precious moments..
We provide photography & videography services for wedding, family get together, vratbandh ceremony, corporate events.

2012 ला आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून कोर्स पूर्ण केला. 2013 पासून wedding आणि Event photography या क्षेत्रात कार्यरत आहे. सांगलीतून photography कलेचा अभयास आणि काम सूरू केले. सांगली, मिरज, कोल्हापूर, सातारा, गोवा, रत्नागिरी, चिपळूण, नवी मुंबई, मुंबई आणि पुणे येथे गेल्या 15 वर्षात साधारण 120 हून अधिक लग्न, मुंज, डोहाळजेवण, कौटुंबिक मेळावे, औद्योगिक कार्यक्रम अशा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांची photography आणि videography चे काम करत आहे.

कौशल्य – लग्नातील solo आणि candid फोटोग्राफी.

 

Contact Details
[sitepoint_contact_form]

VS Photography
Address:
Shweta Society, near Shri Sarada math, Sinhgad Road, Pune 30.  Maharashtra.

VIDEOS
https://www.youtube.com/watch?v=7IvvoiO9WkUhttps://www.youtube.com/watch?v=jFxScwXgzqE

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *