गजलक्ष्मी फूड्स
गजलक्ष्मी फूड्स – आपणासाठी घेऊन आले आहे खास घरगुती पद्धतीने बनवलेले उत्कृष्ट व दर्जेदार आरोग्यदायी कुकीज. लहान मुलांपासून ते आजी-आजोबांपर्यंत सर्वांना आवडतील. आमच्या कुकीजचे वैशिष्ट्ये– कसल्या हि प्रकारची भेसळ नाही.– प्रत्येक कुकीज मध्ये @ 60-70% गहू आटा. – तेल किंवा डालडा तर मुळीच नाही – खास गहू – शुद्ध तूप / गूळ या पासून बनवलेले. […]
