कुळकर्णी फुड्स

💗पारंपरिक चवीची दर्जेदार उत्पादने💗

💥आम्ही bulk ऑर्डर्स स्वीकारतो💥

कच्चा मालाच्या किमतीच्या बदलानुसार उत्पादनाच्या किमतीत बदल होऊ शकतो.🙏

💥आमची खासियत💥
खानदेश स्पेशल उत्पादने आणि गव्हाची हात शेवयी
पावसाळा सुरू होतो आहे. उन्हाळी वाळवणांचा सिझन आता संपत आला आहे. पटापट आपली ऑर्डर बुक करा.
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
उन्हाळी खानदेश स्पेशल वाळवणे
1. बिबड्या
2. ज्वारीचे पापड
3. नागली(नाचणी)पापड
4. गव्हाच्या चिकाचे पापड
5. चिकणीचे पापड
6. गव्हाची हात शेवई
7. गव्हाची कुरडई
8. तांदळाची साल पापडी
9. पोहा मिरगुंड
10. पोहा पापड
11. उडीद पापड
12. उडीद हिरवी मिरची लसूण पापड
13. उडीद मूग पापड
14. तांदूळ खीचे पापड
15. सांडगी मिरची
16. मिश्र डाळींचे सांडगे(वडे)
17. मूग सांडगे(वडे)
18. मटकी सांडगे
⭐उपवास पापड⭐
1. साबुदाणा बटाटा पापड मोठे
2. साबुदाणा बटाटा चकली लाल
3. साबुदाणा बटाटा चकली हिरवी मिरची
4. बटाटा कच्चे वेफर्स
5. बटाटा कच्चा किस
6.बटाटा कच्ची शेव
7. साबुदाणा पळी पापडी
8. बटाटा जाळी वेफर्स

आपली नेहमीची रोजच्या वापरायची पारंपरिक पिठे
1.पौष्टीक थालीपीठ भाजणी
2.प्रोटीनयुक्त फक्त कडधान्य थालीपीठ भाजणी (High Protin Rich)
3.लोकवन गहू पीठ
4.सिहोर गहू पीठ
5.बेसन पीठ
6.तांदूळ पीठ
7.ज्वारी पीठ
8.बाजरी पीठ
9.खान्देशी कळणा भाकरी पीठ
10.खान्देशी बट्टी पीठ
11.नागली(नाचणी) पीठ
12.कुळीथ पीठ
13.सुपारी विना पाचक मुखवास
14. मेतकूट
15. सातूचे पीठ
16.मुगडाळ डोसा मिक्स

उपवास पिठे
1.खमंग उपवासाची भाजणी
2.केळीचे पीठ
3.साबुदाणा पीठ
4.वरई(भगर) पीठ
5.राजगिरा पीठ
6. शिंगाडा पीठ
⭐खानदेशी केळी वेफर्स⭐
1.प्लेन.2. मसाला उपवासासाठी
⭐इतर फ्लेवर्स⭐
3.चाट
4.चीज
5.टोमॅटो
6.पुदिना
7.खट्टा मिठा
8.काळीमिरी
9.कुरकुरे

💗आपली नेहमीची उत्पादने तर आहेतच💗

⭐घरगुती पद्धतीने तयार केलेला गोडा मसाला ⭐
🔥सांगली स्पेशल मसाले🔥
संपूर्णतः घरगुती पद्धतीने डंकावर बनवलेले भेसळविरहित मसाले.
⭐संकेश्वरी मिरची तिखट…अतिशय सुंदर लाल चुटचुटित रंग आणि रोजच्या स्वयंपाकात वापरास योग्य मिडीयम तिखट
⭐बेडगी मिरची तिखट…ही मिरची खुद्द बेडग गावातून विकत घेऊन दळली जाते. कोणत्याही रस्सा भाज्या किंवा लोणची तयार करण्यास उपयुक्त. सुंदर लाल रंग येतो.
⭐सांगली एक नंबर सेलम हळद…ह्या हळदीचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्णतः नैसर्गिक रीत्या पिकवली जाते.अगदी थोडीशी जरी वापरली तरी लगेच पदार्थांना पिवळा रंग येतो. ही हळद Anti inflammatory आणि Anti oxidentent आहे.
⭐सांगली स्पेशल कांदा लसूण मसाला
⭐कोल्हापुरी गूळ… रंग, केमिकल आणि preservatives विरहित
⭐कैरीचे खान्देशी गोड लोणचे⭐
⭐खान्देशी शेवभाजी मसाला
⭐खान्देशी भाजीची मसाला शेव
⭐ विविध प्रकारची घरगुती पद्धतीने तयार केलेली लोणची
1.कैरीचे लोणचे
2.लिंबू गोड लोणचे
3.मिरची लिंबू लोणचे
4.मिरची लोणचे
5. कैरीचा छुंदा
⭐सोलापूरी चटण्या⭐
1.शेंगदाणा लसूण चटणी
2.जैन शेंगदाणा चटणी
3.चटणी पूड
4.जवस चटणी
5.कारळे चटणी
6.खोबरे लसूण चटणी

💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
सगळ्या मैत्रिणींना फक्त एक विनंती आहे की आपण सगळी वाळवणं कडकडीत उन्हात वाळवली असली तरी दोन तीन महिन्यांनी त्यांना एकदा उन दाखवणे गरजेचे असते. किमान डब्यातून थोडावेळ तरी बाहेर काढून ठेवावीत. आपल्या कोणत्याही वाळवणात
Preservatives नसल्याने ही खबरदारी घेणे गरजेचे आहे. 🙏🙏🙏
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
आजच आपली ऑर्डर बुक करा

पैसे गुगल पे, फोन पे किंवा नेट बँकिंग द्वारे स्वीकारले जातील.
पिकअप लोकेशन…..कोथरूड पुणे
कुरिअर सेवा उपलब्ध

Contact Details
[sitepoint_contact_form]

कुळकर्णी फुड्स
Address:
बी 6, माणेक अपार्टमेंट
न्यू डी पी रोड, SVC बँकेच्या शेजारी, आशिष गार्डन समोर, कोथरूड, पुणे 411038.  Maharashtra.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *